मुलभूत क्रियांचे ज्ञान मिळाल्यानंतर त्यांचा सराव होणे आवश्यक असते. हा सराव फक्त एक मार्गी म्हणजेच वेगवेगळा असून चालणार नाही तर त्याचा व्यवहारी जीवनात उपयोग होणे गरजेचे असते. यासाठी चारही मुलभूत क्रियांची गणिते एकत्रीतपणे सोडवता आली पाहिजेत.
खाली 50 गणिते दिलेली आहेत, जी बेरीज, वजाबाकी, गुणाकार आणि भागाकार या चार मुलभूत क्रियांवर आधारीत आहेत. ही गणिते BODMAS MARATHI( कंचेभागुबेव ) गणिते च्या नियमाप्रमाणे म्हणजेच भागाकार, गुणाकार, बेरीज आणि वजाबाकी या क्रमाने सोडवावीत.
वरील मुलभूत क्रियांवर आधारीत गणिते PDF मध्ये मिळविण्यासाठी येथे क्लिक करा.