रोजचा अभ्यास 1 ली ते 7वी ( दिवस 3)


सुट्टीमध्ये मुलांचा अभ्यासाशी संपर्क राहावा यासाठी आम्ही सुरु करत आहोत रोजचा अभ्यास

रोजचा अभ्यास दिवस 3

विषय – English

वर्गअभ्यासOnline प्रश्नमंजुषा / प्रश्नसंच
इयत्ता पहिलीA पासून H पर्यंतची मुळाक्षरे 10 वेळा म्हणत  लिहिणे.

A पासून E पर्यंतच्या अक्षरांची शब्दे लिहिणे. व पाठ करणे.

स्वतःचे पूर्ण नाव English मध्ये लिहायचा सराव करणे.
दिलेल्या अभ्यासावर
आधारीत Online
प्रश्नमंजुषा
मिळविण्यासाठी
येथे  क्लिक करा.
इयत्ता
दुसरी
A पासून Z पर्यंतची पहिल्या व दुसऱ्या लिपीतील मुळाक्षरे 5 वेळा म्हणत  लिहिणे.

A पासून J पर्यंतच्या अक्षरांची शब्दे लिहिणे. व पाठ करणे.

स्वताचे व वर्गमित्रांची नावे English मध्ये लिहायचा सराव करणे.
दिलेल्या अभ्यासावर
आधारीत Online
प्रश्नमंजुषा
मिळविण्यासाठी
येथे  क्लिक करा.
इयत्ता
तिसरी
A पासून Z पर्यंतची पहिल्या व दुसऱ्या लिपीतील मुळाक्षरे 5 वेळा म्हणत  लिहिणे.

A पासून M पर्यंतच्या अक्षरांची शब्दे लिहिणे. व पाठ करणे.  
दिलेल्या अभ्यासावर
आधारीत Online
प्रश्नमंजुषा
मिळविण्यासाठी
येथे  क्लिक करा.
इयत्ता
चौथी
A आणि B  या अक्षरापासून सुरु होणारी 5 – 5 शब्द लिही.

पहिल्या दोन पाठातील A , B आणि C अक्षरापासून तयार होणारे शब्द शोधून वहीत लिही.
दिलेल्या अभ्यासावर
आधारीत Online
प्रश्नमंजुषा
मिळविण्यासाठी
येथे  क्लिक करा.
इयत्ता
पाचवी
10 प्राण्यांची नावे इंग्लिश मधून लिही.पहिल्या पाठामध्ये असलेल्या प्राण्यांची नावे लिही.

A पासून E पर्यंतच्या अक्षरापासून सुरु होणारी 5-5 शब्द लिही.  
दिलेल्या अभ्यासावर
आधारीत Online
प्रश्नमंजुषा
मिळविण्यासाठी
येथे
 क्लिक करा.
इयत्ता
सहावी
One, Two ….. Fifty पर्यंत लिही.

A पासून z पर्यंत प्रत्येक अक्षराचे प्रत्येकी 5 शब्द लिहून पाठ कर.
   
दिलेल्या अभ्यासावर
आधारीत Online
प्रश्नमंजुषा
मिळविण्यासाठी
येथे  
क्लिक करा.
इयत्ता सातवी‘My Family’ या विषयावर इंग्लिशमध्ये निबंध लिही.

A पासून z पर्यंत च्या प्रत्येक अक्षराचे 5-5 शब्द लिही     .
दिलेल्या अभ्यासावर
आधारीत Online
प्रश्नमंजुषा
मिळविण्यासाठी
येथे  
क्लिक करा.
ही पोस्ट शेअर करा...