रोजचा अभ्यास 1 ली ते 7वी ( दिवस 7)


सुट्टीमध्ये मुलांचा अभ्यासाशी संपर्क राहावा यासाठी आम्ही सुरु करत आहोत रोजचा अभ्यास

रोजचा अभ्यास दिवस 7

विषय – परिसर अध्ययन / गणित

वर्गअभ्यासOnline प्रश्नमंजुषा
पहिलीपरिसरात असणाऱ्या तुला माहित असलेल्या वनस्पतींची ( झाडांची) नावे लिही.

कोणत्याही 10 फळांची नावे लिही.

सभोवतालच्या झाडांची पाने व फुले गोळा करून पेपर वर चिकटवून त्यांची नावे लिही.
दिलेल्या अभ्यासावर
आधारीत प्रश्नसंच
PDF मिळविण्यासाठी
येथे  क्लिक करा.
दुसरीपाळीव प्राणी आणि जंगली प्राणी यामधील फरक लिही.

पाळीव प्राण्यांचे आपल्याला काय मदत होते ते लिही.


सभोवतालच्या झाडांची पाने व फुले गोळा करून पेपर वर चिकटवून त्यांची नावे लिही.
दिलेल्या अभ्यासावर
आधारीत प्रश्नसंच
PDF मिळविण्यासाठी
येथे  क्लिक करा.
तिसरी5  पाळीव प्राण्यांची चित्रे जमव  आणि नावे लिही.

5  जंगली प्राण्यांची चित्रे जमव  आणि नावे लिही.

पाच पक्ष्यांची चित्रे जमवून नावे लिही.  
दिलेल्या अभ्यासावर
आधारीत प्रश्नसंच
PDF मिळविण्यासाठी
येथे  क्लिक करा.
चौथीपरिसरातील 10 सजीव आणि निर्जीव यांची नावे लिहा.

शाकाहारी ,मांसाहारी आणि मिश्राहारी प्राण्यांची व्याख्या लिहून त्यांची उदाहरणे लिहा.

जंगलाचे चित्र काढून त्यामध्ये प्राणी दाखवा.
दिलेल्या अभ्यासावर
आधारीत प्रश्नसंच
PDF मिळविण्यासाठी
येथे  क्लिक करा.
पाचवीपाण्यामध्ये आढळणाऱ्या सजीवांची नावे लिही.

तुझ्या कुटुंबाचा वंशवृक्ष तयार कर.

मुंगीसारख्या दिसणाऱ्या कीटकांची नावे लिहा.
दिलेल्या अभ्यासावर
आधारीत प्रश्नसंच
PDF मिळविण्यासाठी
येथे  क्लिक करा.
सहावीकोन व त्याचे प्रकार याची माहिती मिळवून ते आकृतीसह लिही.

नैसर्गिक संख्या, पूर्ण संख्या , पूर्णांक, आणि अपूर्णांक यांच्या व्याख्या लिहून उदाहरणे लिही.

20 ते 25 पर्यंतचे पाढे 10 वेळा लिहून पाठ कर.
दिलेल्या अभ्यासावर
आधारीत प्रश्नसंच
PDF मिळविण्यासाठी
येथे  क्लिक करा.
सातवी1 ते 30 पर्यंतच्या संख्यांचे वर्ग काढून पाठ कर.

1 ते 15 पर्यंतच्या संख्यांचे घन काढून ते पाठांतर कर.
दिलेल्या अभ्यासावर
आधारीत प्रश्नसंच
PDF मिळविण्यासाठी
येथे  क्लिक करा.
ही पोस्ट शेअर करा...