सुट्टीमध्ये मुलांचा अभ्यासाशी संपर्क राहावा यासाठी आम्ही सुरु करत आहोत रोजचा अभ्यास…
रोजचा अभ्यास दिवस 16
विषय – मराठी / समाज विज्ञान
दिवस | अभ्यास | ऑनलाईन प्रश्नमंजुषा |
पहिली | ‘क’ ते ‘कः’ बाराखडी 2 वेळा लिहिणे. पहिल्या पाठातील दोन अक्षरी वाचत लिहीणे. पुस्तकातील 5 ओळी शुद्धलेखन लिहिणे. | |
दुसरी | दोन अक्षरी कोणतेही 15 जोडशब्द लिही. तुझ्या कुटुंबाबदल 5 ओळी माहिती लिही. दहा ओळी शुद्धलेखन लिही. | |
तिसरी | तू घरात आई वडिलांना कशी मदत करतोस / करतेस ते लिही. पहिल्या दोन पाठांमधील ‘प’ आणि ‘न’ या दोन अक्षराने सुरु होणारी शब्दे लिही. दहा ओळी शुद्धलेखन लिही. | |
चौथी | कोणतेही 20 विरुद्धार्थी शब्द लिही. के, खे, गे, …. हे – असे प्रत्येक अक्षरांपासून तयार होणारे शब्द लिही. दहा ओळी शुद्धलेखन लिही. | दिलेल्या अभ्यासावर आधारीत Online प्रश्नमंजुषा मिळविण्यासाठी येथे क्लिक करा |
पाचवी | कोणतेही एक वर्तमानपत्र घेऊन त्यातील 30 जोडशब्द शोधून वाचत लिही. एकवचन – अनेकवचन यांची 20 उदाहरणे लिही. ( उदा: घोडा – घोडे ) 10 ओळी शुद्धलेखन लिही. | दिलेल्या अभ्यासावर आधारीत Online प्रश्नमंजुषा मिळविण्यासाठी येथे क्लिक करा |
सहावी | इंटरनेटचा वापर करून आपले केंद्रीय व राज्य मंत्रिमंडळाची माहिती मिळव. व महत्वाच्या मंत्र्यांची नावे लिही. भारताच्या शेजारी देशांची नावे लिही. कोणत्याही एका समाजसुधारकाची किंवा स्वातंत्र्य सैनिकाची माहिती मिळव. | दिलेल्या अभ्यासावर आधारीत Online प्रश्नमंजुषा मिळविण्यासाठी येथे क्लिक करा |
सातवी | इंटरनेटचा वापर करून आपले केंद्रीय व राज्य मंत्रिमंडळाची माहिती मिळव. व महत्वाच्या मंत्र्यांची नावे लिही. भारताच्या शेजारी देशांची नावे लिही. कोणत्याही एका समाजसुधारकाची किंवा स्वातंत्र्य सैनिकाची माहिती मिळव. | दिलेल्या अभ्यासावर आधारीत Online प्रश्नमंजुषा मिळविण्यासाठी येथे क्लिक करा |