रोजचा अभ्यास 1ली ते 7वी (दिवस 19)


सुट्टीमध्ये मुलांचा अभ्यासाशी संपर्क राहावा यासाठी आम्ही सुरु करत आहोत रोजचा अभ्यास

रोजचा अभ्यास दिवस 19

विषय – परिसर अध्ययन / इंग्लिश

वर्गअभ्यास
पहिलीविडीओ पाहून तुला माहित असलेल्या पाळीव प्राण्यांची नावे लिही.

कोणत्याही 10 फुलांची नावे लिही.


तुला आवडणाऱ्या कोणत्याही एका प्राण्याचे चित्र काढ.

दुसरीविडीओ पाहून हवेत उडणाऱ्या कोणत्याही 8 प्राण्यांची नावे लिही.

हत्ती या प्राण्याबद्दल तुझ्या शब्दात माहिती लिही.

तिसरीविडीओ पाहून तुला माहीत असलेल्या मिश्राहारी प्राण्यांची नावे लिही.

पाण्यात राहणाऱ्या प्राण्यांची नावे लिही.


विडीओ पाहून पाच जंगली प्राण्यांची चित्रे जमवून माहिती लिही.  

चौथी10 शाकाहारी आणि 10 मांसाहारी प्राण्यांची नावे लिही.
( व्हिडीओ 1व्हिडीओ2 पहा).

तुझ्या परिसरात पिण्याचे पाणी कोठून मिळते याबद्दल माहिती मिळव.


परिसरातील विविध व्यवसायांची माहिती मिळव.

पाचवीतुझ्या परिसरात पिण्याचे पाणी कोठून मिळते याबद्दल माहिती मिळव.

त्तुझ्या कुटुंबाचा वंशवृक्ष तयार कर.


परिसरातील कोणत्याही 20 झाडांची नावे लिही.  

सहावीखालील क्रियापदे वापरून दोन शब्दांची 4-4 वाक्ये बनव.
Play, eat, run, go, sit, sleep 

(उदा: I read, You read, We read, They read.)

Video पाहून स्वतःचे introduction (स्वतःची ओळख) देण्याचा सराव कर.
सातवीखालील क्रियापदे वापरून दोन शब्दांची 4-4 वाक्ये बनव.
Play, eat, run, go, sit, sleep 

(उदा: I read, You read, We read, They read.)

Video पाहून स्वतःचे introduction (स्वतःची ओळख) देण्याचा सराव कर.  
ही पोस्ट शेअर करा...