सुट्टीमध्ये मुलांचा अभ्यासाशी संपर्क राहावा यासाठी आम्ही सुरु करत आहोत रोजचा अभ्यास…
रोजचा अभ्यास दिवस 26
विषय – गणित / समाज विज्ञान
वर्ग | अभ्यास | Online प्रश्नमंजुषा |
इयत्ता पहिली | 11 ते 100 पर्यंत च्या संख्या 2 वेळा लिहिणे. 11 ते 99 पर्यंत च्या संख्या म्हणत अक्षरात 2 वेळा लिहिणे. 2 ते 5 चे पाढे 5 वेळा लिहिणे. | दिलेल्या अभ्यासावर आधारीत Online प्रश्नमंजुषा मिळविण्यासाठी येथे क्लिक करा. |
इयत्ता दुसरी | 101 ते 250 पर्यंत चे अंक 2 वेळा लिहिणे. 101 ते 250 पर्यंत च्या संख्या म्हणत अक्षरात 2 वेळा लिहिणे. 6 ते 10 चे पाढे म्हणत 5 वेळा लिहिणे. | दिलेल्या अभ्यासावर आधारीत Online प्रश्नमंजुषा मिळविण्यासाठी येथे क्लिक करा. |
इयत्ता तिसरी | 1 ते 50 मधल्या समसंख्या लिही.. 1 ते 50 मधल्या विषम संख्या लिही. 11 ते 15 चे पाढे म्हणत 10 वेळा लिही. | दिलेल्या अभ्यासावर आधारीत Online प्रश्नमंजुषा मिळविण्यासाठी येथे क्लिक करा. |
इयत्ता चौथी | सुटे स्थानी 4 आणि दशक स्थानी 6 असणाऱ्या 20 पाच अंकी संख्या तयार करा. 4,5,2,6 या अंकांपासून तयार होणाऱ्या जास्तीत जास्त संख्या लिही. | दिलेल्या अभ्यासावर आधारीत Online प्रश्नमंजुषा मिळविण्यासाठी येथे क्लिक करा. |
इयत्ता पाचवी | तुझ्या परिसरात असलेल्या वेगवेगळ्या वस्तूंचे आकार ओळख. (उदा- दरवाजा: आयत) 9 ते 15 पर्यंतचे पाढे दहा वेळा म्हणत लिही. 51 ते 70 पर्यंतच्या संख्या अक्षरात लिहिणे. | दिलेल्या अभ्यासावर आधारीत Online प्रश्नमंजुषा मिळविण्यासाठी येथे क्लिक करा. |
इयत्ता सहावी | तुझ्या जिल्ह्यातील तालुके किती व कोणते ते लिही. तुझ्या जिल्ह्याच्या शेजारील जिल्हे लिही. आपली प्रतिज्ञा मिळव व पाठ कर. | दिलेल्या अभ्यासावर आधारीत Online प्रश्नमंजुषा मिळविण्यासाठी येथे क्लिक करा. |
इयत्ता सातवी | तुझ्या जिल्ह्यातील तालुके किती व कोणते ते लिही. तुझ्या जिल्ह्याच्या शेजारील जिल्हे लिही. आपली प्रतिज्ञा मिळव व पाठ कर. | दिलेल्या अभ्यासावर आधारीत Online प्रश्नमंजुषा मिळविण्यासाठी येथे क्लिक करा. |