दोन अंकी हातच्याची वजाबाकी प्रश्नमंजुषा ( Vajabaki Quiz) ही एक सामान्य गणितातील महत्वाची मुलभूत क्रिया वजाबाकी यावर आधारित ही 10 गुणांची बहुपर्यायी प्रश्नमंजुषा आहे.
- एकूण प्रश्नसंख्या – 10
- एकूण गुण – 10
- प्रत्येक प्रश्नासाठी पर्यायी उत्तरे – 4
ही प्रश्नमंजुषा वजाबाकीचा सराव करण्यासाठी अतिशय उपयुक्त आहे.
चला तर मग सोडवूया 10 गुणांची ही संगीतमयदोन अंकी हातच्याची वजाबाकी प्रश्नमंजुषा | Vajabaki