रासायनिक अभिक्रिया आणि समीकरणे ( 10वी विज्ञान 1) प्रश्नमंजुषा


इयत्ता : दहावी

विषय : विज्ञान

पाठ : 1 रासायनिक अभिक्रिया आणि समीकरणे

प्रश्नमंजुषा:

एकूण प्रश्न : 10

एकूण गुण: 10

प्रश्नांचा प्रकार: वस्तुनिष्ठ, बहुपर्यायी

चला तर मग सोडवूया 10 गुणांची ही प्रश्नमंजुषा…

रासायनिक अभिक्रिया आणि समीकरणे ( 10 th Science 1 )

1 / 10

खालील अभिक्रिया पूर्ण करा.

Zn + H2SO4   ---> ................

2 / 10

खालील अभिक्रिया पूर्ण करा.

CuO + H2    (उष्णता) ---> ................

3 / 10

दोन विभिन्न अणू किंवा अणूचा गट यांची जेंव्हा अदलाबदल होते त्याला .............. अभिक्रिया असे म्हणतात.

4 / 10

चिप्स उत्पादक सामान्यपणे चिप्सच्या पिशवीमध्ये कोणता वायू भरतात?

5 / 10

लोखंडी खिळ्यावर हैड्रोक्लोरिक आम्ल पडल्यास काय होईल?

6 / 10

कृष्ण धवल ( ब्लॅक अँड व्हाइट ) फोटोग्राफी मध्ये कोणत्या अभिक्रियेचा उपयोग केला जातो?

7 / 10

जर रासायनिक अभिक्रियेवेळी पदार्थाने ऑक्सीजन घेतला तर त्याला ............... असे म्हणतात

8 / 10

चांदीच्या पदार्थावर काळ्या रंगाचे आवरण आणि तांब्याच्या पदार्थावर हिरव्या रंगाचे आवरण ही कोणत्या क्रियेची उदाहरणे आहेत?

9 / 10

कोणती दोन मूलद्रव्ये तांब्यापेक्षा जास्त क्रियाशील आहेत?

10 / 10

ज्या रासायनिक अभिक्रियेमध्ये दोन किंवा जास्त अभिक्रियाकारकापासून एकच उत्पादित मिळते याला कोणती अभिक्रिया म्हणतात?

Your score is

0%

ही पोस्ट शेअर करा...