26 नोव्हेंबर या दिवशीचा संपूर्ण परिपाठ येथे उपलब्ध आहे. यामध्ये सुविचार, पंचांग, दिनविशेष, English शब्द, प्रश्नमंजुषा, दिनविशेष आणि त्या दिवशी असलेल्या जयंती किंवा दिनाबद्दल संपूर्ण माहिती.
26 नोव्हेंबर परिपाठ | 26 Nov Paripath
आजचा सुविचार:
“कष्टाविना फळ नाही.”
वार – शुक्रवार
तिथी – कार्तिक कृ .
नक्षत्र – आश्लेषा
सूर्योदय – सकाळी 06. 54 वाजता
सूर्यास्त – सायंकाळी 5. 57 वाजता
आजचे दिनविशेष :
1) भारतीय संविधान दिन – इतिहासात आजच्या दिवशी 1949 मध्ये आपल्या देशाच्या सर्वोच्चपदी असणाऱ्या संविधानाला स्वीकृती मिळाली होती.
2) 2008 – मुंबई येथे झालेल्या सर्वात मोठ्या आतंकवादी हल्यात पोलीस अधिकारी हेमंत करकरे, अशोक कामटे, विजय साळसकर यांच्यासह 18 पोलीस कर्मचारी शहीद झाले.
आजचे इंग्लिश शब्द : ( Parts of body / शरीराचे अवयव ) :
1) Neck – मान 2) Stomach – पोट 3) Knee – गुडघा
आजची प्रश्नमंजुषा :
1) आपला राष्ट्रीय प्राणी कोणता?
2) तीन द्रवरूप पदार्थांची नावे सांगा.
3) 12 x 6 = किती?
4) आपल्या राज्यघटनेचे शिल्पकार कोण?
5) सौरमंडळातील सर्वात मोठा ग्रह कोणता?
बोधकथा :
वक्ता आणि श्रोते
संपूर्ण परिपाठ आणि बोधकथा PDF मध्ये मिळविण्यासाठीkhali खाली क्लिक करा.