1 डिसेंबर परिपाठ | 1 Dec Paripath

1 डिसेंबर ( 1 Dec Paripath ) या दिवशीचा संपूर्ण परिपाठ येथे उपलब्ध आहे. यामध्ये सुविचार, पंचांग, दिनविशेष, English शब्द, प्रश्नमंजुषा, दिनविशेष आणि त्या दिवशी असलेल्या जयंती किंवा दिनाबद्दल संपूर्ण माहिती.

1 डिसेंबर परिपाठ | 1 Dec Paripath

आजचा सुविचार:

“जो काळानुसार बदलतो तोच नेहमी प्रगती करतो.”

वार – बुधवार

तिथी – कार्तिक

नक्षत्र – चित्रा

सूर्योदय – सकाळी 06. 57 वाजता

सूर्यास्त –  सायंकाळी 5. 58 वाजता

आजचे दिनविशेष :

1965 : भारतीय सीमा सुरक्षा दल (बोर्डर सिक्युरिटी फोर्से – बिएसएफ) ची स्थापना झाली.

1981 : AIDS विषाणूची प्रथमच ओळख पटली.

1999 : भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी यांना ‘वूमन ऑफ द मिलेनियम’ म्हणून मानांकित करण्यात आले.

1866 : भारताचे सर्वेक्षण करणारे कर्नल सर जॉर्ज एव्हरेस्ट यांचे निधन.

1990 : राजदूत, मुत्सद्दी व राजकारणी विजयालक्ष्मी पंडीत यांचे निधन.

आजचे इंग्लिश शब्द : ( अवकाशातील मित्र ) :

1) Moon –  चंद्र            2) Sun – सूर्य         3) Star –  चांदणी  2) Planet – ग्रह         3) Comet –  धुमकेतू

आजची प्रश्नमंजुषा :

1) पाण्यामध्ये राहणाऱ्या 4 प्राण्यांची नावे सांगा.      

2) शब्दांच्या जाती किती व कोणत्या?

3) 16 x 8  = किती?              

4) वनस्पतीपासून मिळणाऱ्या आहार पदार्थांची नावे सांगा.? 

5) पृथ्वीच्या मध्यातून जाणा-या काल्पनिक रेषेस काय म्हणतात?

बोधकथा :

वेळेचे महत्त्व:

एक स्वार आपल्या घोड्याला खरारा करून त्याच्यावर खोगीर घालत असता घोड्याच्या एका पायाच्या नालाचा एक खिळा सुटून पडला आहे असे त्याला दिसले. पण

संपूर्ण परिपाठ आणि बोधकथा PDF मध्ये मिळविण्यासाठी खालील बटनावर क्लिक करा.

दिनांक 29, 30 नोव्हेंबर आणि 2 डिसेंबरचा परिपाठ पाहण्यासाठी संपूर्ण परिपाठ आणि बोधकथा PDF मध्ये मिळविण्यासाठी खालील बटनावर क्लिक करा.

रोजच्या रोज नवनवीन माहिती मिळविण्यासाठी KiteStudy App डाऊनलोड करा.

ही पोस्ट शेअर करा...