21 डिसेंबर ( 21 Dec Paripath ) या दिवशीचा संपूर्ण परिपाठ येथे उपलब्ध आहे. यामध्ये सुविचार, पंचांग, दिनविशेष, English शब्द, प्रश्नमंजुषा, दिनविशेष आणि त्या दिवशी असलेल्या जयंती किंवा दिनाबद्दल संपूर्ण माहिती.
21 डिसेंबर परिपाठ | 21 Dec Paripath
आजचा सुविचार:
“अशक्य हा शब्दच आपल्या शब्दकोशातून काढून टाका.”
वार – मंगळवार
तिथी – मार्गशीर्ष
नक्षत्र – पुनर्वसू
सूर्योदय – सकाळी 7.08 वाजता
सूर्यास्त – सायंकाळी 6.04 वाजता
आजचे दिनविशेष :
1905 : स्वातंत्र्यवीर सावरकर बी. ए. ची परिक्षा उत्तीर्ण झाले
1972 : आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री वाय. एस. जगनमोहन रेड्डी यांचा जन्म
आजचे इंग्लिश शब्द :
1) Village – गाव 2) City – शहर
3) Taluka– तालुका 4) District – जिल्हा
आजची प्रश्नमंजुषा :
1) तुमच्या घरी कोणकोणते सण साजरे करतात?
2) “हत्ती” या प्राण्याचे तुम्हाला माहित असलेले अवयव सांगा.
3) तुम्हाला माहित असलेल्या साहसी खेळांची नावे सांगा.
4) बेळगाव विभागातील प्रमुख पिकांची नावे सांगा.
बोधकथा :
परीस
एक माणूस परीस शोधायला निघाला…. त्यासाठी रस्त्यात जो दगड येईल तो घ्यायचा, गळ्यातल्या साखळीला लावायचा आणि फेकून द्यायचा असा त्याचा दिनक्रम सुरू…
संपूर्ण परिपाठ आणि बोधकथा PDF मध्ये मिळविण्यासाठी खालील बटनावर क्लिक करा.
दिनांक 22 आणि 23 डिसेंबरचा परिपाठ पाहण्यासाठी संपूर्ण परिपाठ आणि बोधकथा PDF मध्ये मिळविण्यासाठी खालील बटनावर क्लिक करा.
रोजच्या रोज नवनवीन माहिती मिळविण्यासाठी KiteStudy App डाऊनलोड करा.