सातवी मराठी प्रश्नमंजुषा Satavi Marathi Quiz


इयत्ता सातवी मराठी प्रश्नमंजुषा Satavi Marathi Quiz ही सातवीच्या वर्गातील प्रत्येक विद्यार्थ्यांना उपयोगी असणारी प्रश्नमंजुषा आहे.

इयत्ता सातवीच्या मराठी विषयातील पाठ 1 ते 10 या दहा पाठांवर आधारित प्रश्नमंजूषा आहे.

ही प्रश्नमंजुषा सोडवल्या नंतर विद्यार्थ्यांची पहिल्या दहा पाठांची पूर्णपणे उजळणी होईल.

चला तर मग सोडवू ही 20 गुणांची प्रश्न मंजुषा…

आपण ही सोडवू आणि इतर विद्यार्थी शिक्षकांपर्यंत पोहोचवू…

173

इयत्ता सातवी मराठी ( पाठ 1 ते 10 )

एकूण प्रश्न : 20

एकूण गुण : 20

पर्यायी उत्तरे : 4

1 / 20

समुद्र कोणाला सुंदर म्हणतो? 

2 / 20

'राष्ट्रीय विज्ञान दिवस' कधी साजरा केला जातो? 

3 / 20

"हॉकी" या खेळांमध्ये ......... रंगाचा चेंडू असतो

4 / 20

माणूस कशाने घडतो? 

5 / 20

"प्रतिकूल" या शब्दाला विरुद्धार्थी शब्द कोणता? 

6 / 20

वैद्याच्या पत्नीचे नाव काय होते? 

7 / 20

हॉकीचा जादूगार असे कोणाला म्हणतात? 

8 / 20

डॉ. रघुनाथ माशेलकर हे ........ होते

9 / 20

"सुसंवाद" या शब्दाला विरुद्धार्थी शब्द कोणता? 

10 / 20

आपल्या सर्वांना मनापासून कोण प्रिय आहे? 

11 / 20

डॉ. माशेलकर यांच्या आईचे नाव काय होते? 

12 / 20

सर्वात्मका शिवसुंदरा या कवितेमध्ये "सर्वात्मक" असे कोणाला म्हटले आहे

13 / 20

" आठवणीचे गाव" या कवितेचा कवी कोठे जाणार आहे? 

14 / 20

" तिमिर" या शब्दाला समानार्थी शब्द कोणता? 

15 / 20

"हात पाय गळणे" या वाक्प्रचाराचा अर्थ सांगा.

16 / 20

डॉ. रघुनाथ माशेलकर यांचे प्रेरणास्थान कोण होते? 

17 / 20

" आमच्या नशिबाचे भोग आहेत हे"

हे वाक्य कोणी कोणास म्हटले? 

18 / 20

सर सी. व्ही. रामन यांना भौतिकशास्त्राचा नोबेल कधी मिळाला? 

19 / 20

राष्ट्राची सर्वोच्च धुरा कोणाच्या हाती आहे? 

20 / 20

वैद्यकीय ज्ञान हे ....... सेवेसाठी आहे

Your score is

The average score is 61%

0%

ही पोस्ट शेअर करा...