29 डिसेंबर परिपाठ | 29 Dec Paripath


29 डिसेंबर ( 29 Dec Paripath ) या दिवशीचा संपूर्ण परिपाठ येथे उपलब्ध आहे. यामध्ये सुविचार, पंचांग, दिनविशेष, English शब्द, प्रश्नमंजुषा, दिनविशेष आणि त्या दिवशी असलेल्या जयंती किंवा दिनाबद्दल संपूर्ण माहिती.

29 डिसेंबर परिपाठ | 29 Dec Paripath

आजचा सुविचार:

जीवनात कितीही कठीण प्रंसग आले तरी तक्रार करु नका, कारण ‘परमेश्वर’ हा असा दिग्दर्शक आहे जो कठीण ‘भूमिका’ नेहमी उत्कृष्ट कलाकारला देतो…..!

वार – बुधवार

तिथी – मार्गशीर्ष

नक्षत्र – स्वाती

सूर्योदय – सकाळी 6.58 वाजता

सूर्यास्त –  सायंकाळी 6.10 वाजता

आजचे दिनविशेष :

1972 : कोलकत्ता येथे आजच्या दिवशी मेट्रो रेल्वेच्या कामाला सुरुवात झाली.

1959 : पोर्तुगालमधील लिस्बन येथे भुयारी रेल्वेची सुरूवात झाली.

आजचे इंग्लिश शब्द :

1) Army – सैन्य          2) Art – कला         

3) Bag – पिशवी       4) Bend – वाकणे

आजची प्रश्नमंजुषा :

1) एका वर्षामध्ये किती महिने असतात?              

2) क्रिकेट संघात किती खेळाडू असतात?

3) गौतम बुद्धांचे लहानपणीचे नाव काय होते?

4) राष्ट्रीय विज्ञान दिवस केव्हा साजरा केला जातो?

बोधकथा :

ससा आणि कासव, एक होता ससा.

ससा  सगळ्या गोष्टींमध्ये असतोना तसाच. गोरा गोबरा, मऊ, लांब कानांचा, मण्यासारख्या लालचुटुक डोळ्यांचा आणि टुण्ण टुण्ण उड्या मारत झटकन

संपूर्ण परिपाठ आणि बोधकथा PDF मध्ये मिळविण्यासाठी खालील बटनावर क्लिक करा.

दिनांक 30 आणि 31 डिसेंबरचा परिपाठ पाहण्यासाठी संपूर्ण परिपाठ आणि बोधकथा PDF मध्ये मिळविण्यासाठी खालील बटनावर क्लिक करा.

रोजच्या रोज नवनवीन माहिती मिळविण्यासाठी KiteStudy App डाऊनलोड करा.

ही पोस्ट शेअर करा...