1 जानेवारी या दिवशीचा संपूर्ण परिपाठ ( 1 January Paripath) येथे उपलब्ध आहे. यामध्ये सुविचार, पंचांग, दिनविशेष, English शब्द, प्रश्नमंजुषा, दिनविशेष आणि त्या दिवशी असलेल्या जयंती किंवा दिनाबद्दल संपूर्ण माहिती.
1 जानेवारी परिपाठ | 1 January Paripath
आजचा सुविचार:
“जगात प्रत्येकाकडे 24 तास असतात, ज्यांना यशस्वी व्हायचे असेल ते त्याचा योग्य प्रकारे वापर करण्यास शिकतात.”
वार – शनिवार
तिथी – मार्गशीर्ष
नक्षत्र – ज्येष्ठा
सूर्योदय – सकाळी 6.59 वाजता
सूर्यास्त – सायंकाळी 6.12 वाजता
आजचे दिनविशेष :
वर्षातील पहिला दिवस
1848: महात्मा जोतीबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी भिडे वाडा पुणे येथे पहिली मुलींची शाळा सुरु केली.
1862: इंडियन पिनल कोड अस्तीत्वात आले.
1923: चित्तरंजन दास आणि पंडित जवाहरलाल नेहरू यांनी स्वराज्य पार्टीची स्थापना केली.
1932: डॉ. नारायण परुळेकर यांनी सकाळ वृत्तपत्र सुरु केले.
आजचे इंग्लिश शब्द :
1) Chance – संधी 2) Cheek – गाल
3) Child – मूल 4) Circle – वर्तुळ
आजची प्रश्नमंजुषा :
1) सूर्य कोणत्या दिशेला उगवतो?
2) पृथ्वीवरील सर्वात उंच प्राणी कोणता?
3) पृथ्वीच्या वातावरणात कोणता वायू सर्वात जास्त प्रमाणात आहे?
4) विजेच्या दिव्यात कोणत्या धातूची तार वापरतात?
बोधकथा :
सुयांचे झाड
एकदा दोन भाऊ जंगल किनारी राहत होते.मोठा भाऊ त्याच्या लहान भावासोबत खूप स्वार्थी वृत्तीने वागत असे.लहान भावाचे सगळे जेवण खाऊन टाकत असे आणि त्याच्या सगळ्या चांगल्या….
संपूर्ण परिपाठ आणि बोधकथा PDF मध्ये मिळविण्यासाठी खालील बटनावर क्लिक करा.
दिनांक 31 डिसेंबरचा परिपाठ पाहण्यासाठी संपूर्ण परिपाठ आणि बोधकथा PDF मध्ये मिळविण्यासाठी खालील बटनावर क्लिक करा.
रोजच्या रोज नवनवीन माहिती मिळविण्यासाठी KiteStudy App डाऊनलोड करा.