5 जानेवारी या दिवशीचा संपूर्ण परिपाठ ( 5 January Paripath) येथे उपलब्ध आहे. यामध्ये सुविचार, पंचांग, दिनविशेष, English शब्द, प्रश्नमंजुषा, दिनविशेष आणि त्या दिवशी असलेल्या जयंती किंवा दिनाबद्दल संपूर्ण माहिती.
5 जानेवारी परिपाठ | 5 January Paripath
आजचा सुविचार:
ज्या दिवशी यंत्र विचार करू लागेल त्या दिवशी माणूस संपलेला असेल !
वार – बुधवार
मास – पौष
नक्षत्र – श्रवण धनिष्ठा
सूर्योदय – सकाळी 7.00 वाजता
सूर्यास्त – सायंकाळी 6.14 वाजता
आजचे दिनविशेष :
1832: दर्पण या मराठी वृत्तपत्राचा पहिला अंक प्रकाशित.
1924: महाड महानगरपालिकेने चवदार तळे अस्पृश्य लोकांसाठी खुले केले.
1974: अंटार्क्टिकामधील सर्वोच्च तापमानाची (15º सेल्सिअस) नोंद झाली.
1847: कर्नाटक संगीताचे रचनाकार, संगीतशास्त्रज्ञ आणि गायक त्यागराज यांचे निधन.
आजचे इंग्लिश शब्द :
1) Danger – धोकादायक 2) Date – तारीख
3) Death – मृत्यू 4) Dig – खणणे
आजची प्रश्नमंजुषा :
1) गवत खाणाऱ्या प्राण्यांची नावे सांगा.
2) वनस्पतीपासून मिळणारे आहार पदार्थांची नावे सांगा.
3) चौरसाचे क्षेत्रफळ काढण्याचे सूत्र काय आहे?
4) भारताच्या दक्षिणेला कोणता समुद्र आहे?
बोधकथा :
“लांडगा आला रे आला” ओरडणारा मुलगा
एकदा एका मेंढपाळाने आपल्या मुलाला सांगितले कि, “ आता तू मोठा झाला आहेस, मेंढ्यांकडे लक्ष देत जा” मेंढ्या धष्टपुष्ट आणि जाड लोकर देण्याजोगत्या होण्यासाठी, मेंढपाळाच्या…
संपूर्ण परिपाठ आणि बोधकथा PDF मध्ये मिळविण्यासाठी खालील बटनावर क्लिक करा.
दिनांक 6 आणि 7 जानेवारी परिपाठ पाहण्यासाठी संपूर्ण परिपाठ आणि बोधकथा PDF मध्ये मिळविण्यासाठी खालील बटनावर क्लिक करा.
रोजच्या रोज नवनवीन माहिती मिळविण्यासाठी KiteStudy App डाऊनलोड करा.