7 जानेवारी या दिवशीचा संपूर्ण परिपाठ ( 7 January Paripath) येथे उपलब्ध आहे. यामध्ये सुविचार, पंचांग, दिनविशेष, English शब्द, प्रश्नमंजुषा, दिनविशेष आणि त्या दिवशी असलेल्या जयंती किंवा दिनाबद्दल संपूर्ण माहिती.
7 जानेवारी परिपाठ | 7 January Paripath
आजचा सुविचार:
अडचणीच्या वेळेत सगळ्यात मोठा आधार म्हणजे स्वतःवरचा विश्वास जो मंद हास्य करत तुमच्या कानात प्रेमाने सांगत असतो सगळं व्यवस्थित होईल.”
वार – शुकवार
मास – पौष
नक्षत्र – पूर्वभाद्रपदा
सूर्योदय – सकाळी 7.01 वाजता
सूर्यास्त – सायंकाळी 6.16 वाजता
आजचे दिनविशेष :
1610: गॅलेलिओ यांनी दूरदर्शकाच्या सहाय्याने इयो, युरोपा, गॅनिमिडी आणि कॅलिस्टो या गुरूच्या चार उपग्रहांचा शोध लावला.
1680: मुंबई कौन्सिलने शिवाजी महारांजाबरोबर करायच्या कराराचा मसुदा तयार केला.
1978: एम. व्ही. चंद्रगुप्त ही मालवाहू नौका 69 कर्मचार्यांसह होनोलुलू जवळील महासागरात बेपत्ता झाली.
आजचे इंग्लिश शब्द :
1) Earth – पृथ्वी 2) Ear – कान
3) Education – शिक्षण 4) Effect – परिणाम
आजची प्रश्नमंजुषा :
1) तुमच्या वर्गात किती विद्यार्थी आहेत?
2) पाण्यात आणि पाण्याबाहेर राहणारे प्राणी कोणते?
3) सकाळच्या सूर्य किरणातून आपल्याला कोणते जीवनसत्व मिळते?
4) आपल्या देशात किती राज्ये आहेत?
बोधकथा :
गवळण आणि तिच्या घागरी
राधा गवळणीने गाईचे दूध काढले आणि तिच्याकडे दोन घागरभर साईचे दूध जमा झाले. तिने दोन्ही घागरी काठीला टांगल्या आणि बाजाराकडे दूध विकण्यासाठी निघाली. वाटेवर चालताना…
संपूर्ण परिपाठ आणि बोधकथा PDF मध्ये मिळविण्यासाठी खालील बटनावर क्लिक करा.
दिनांक 8 जानेवारी परिपाठ पाहण्यासाठी संपूर्ण परिपाठ आणि बोधकथा PDF मध्ये मिळविण्यासाठी खालील बटनावर क्लिक करा.
रोजच्या रोज नवनवीन माहिती मिळविण्यासाठी KiteStudy App डाऊनलोड करा.