I) रिकाम्या जागा योग्य शब्दाने भरा.
1. भारतरत्न हि पदवी मिळालेला पहिला कर्नाटक वासी —————————- होय.
2. मैसूरचा वाघ म्हणून ………………..हे प्रसिद्ध आहेत
II) खालील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा .
1. अठरा कचेरीची स्थापना कोणी केली ?
उत्तर- ————————————————————-
2. लालबाग उद्यान कोठे आहे ? त्याची सुरुवात कोणी केली ?
उत्तर- —————————————————————
3. राजवाड्याच्या सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले ?
उत्तर- —————————————————————–
III. जोड्या जुळवा.
अ ब
चिक्कदेवराय वडेयर राजश्री
टिपू सुलतान भारतरत्न
नाल्वडी कृष्णराज वडेयर नवकोटी नारायण
सर एम.विश्वेश्वरय्या पहिले राज्यपाल
जयचामराज वडेयर मैसुरूचा वाघ