17 जानेवारी या दिवशीचा संपूर्ण परिपाठ ( 17 January Paripath ) येथे उपलब्ध आहे. यामध्ये सुविचार, पंचांग, दिनविशेष, English शब्द, प्रश्नमंजुषा, दिनविशेष आणि त्या दिवशी असलेल्या जयंती किंवा दिनाबद्दल संपूर्ण माहिती.
17 जानेवारी परिपाठ | 17 January Paripath
आजचा सुविचार:
“आज आराम करून आयुष्यभर कष्ट करण्यापेक्षा शैक्षणिक जीवनात कष्ट करून आयुष्यभर आरामात जगणं कधीही चांगलं.”
वार – सोमवार
मास – पौष
सूर्योदय – सकाळी 7.14 वाजता
सूर्यास्त – सायंकाळी 6.22 वाजता
आजचे दिनविशेष :
1905 : भारतीय गणिततज्ञ रामचंद्र कार्पेकर यांचा जन्म
1906 : भारतीय समाजसेविका शकुंतला परांजपे यांचा जन्म.
आजचे इंग्लिश शब्द :
1) Face – चेहरा 2) Everyday – रोज
3) Everyone – प्रत्येकजण 4) Extra – अतिरिक्त
आजची प्रश्नमंजुषा :
1) जमिनीवरून वाहतूक करणाऱ्या कोणत्याही 4 वाहनांची नावे सांगा.
2) चार बहुवर्षीय वनस्पतींची नावे सांगा.
3) 2,435 या संख्येमध्ये 4 चे स्थानमूल्य ओळखा.
4) आपल्या शरीराचे तापमान साधारणतःकिती डिग्री सेल्सिअस असते?
बोधकथा :
एका पेन्सिलीची गोष्ट
राजा अस्वस्थ होता कारण त्याने इंग्रजीच्या परीक्षेत खराब कामगिरी केली होती. त्याची आजी त्याच्याजवळ आली आणि तिने त्याला एक पेन्सिल दिली. विचारात पडलेल्या राजाने…
संपूर्ण परिपाठ आणि बोधकथा PDF मध्ये मिळविण्यासाठी खालील बटनावर क्लिक करा.
दिनांक 12 जानेवारी परिपाठ पाहण्यासाठी संपूर्ण परिपाठ आणि बोधकथा PDF मध्ये मिळविण्यासाठी खालील बटनावर क्लिक करा.
रोजच्या रोज नवनवीन माहिती मिळविण्यासाठी KiteStudy App डाऊनलोड करा.