11 फेब्रुवारी परिपाठ | 11 February Paripath


11 फेब्रुवारी या दिवशीचा संपूर्ण परिपाठ ( 11 February Paripath ) येथे उपलब्ध आहे. यामध्ये सुविचार, पंचांग, दिनविशेष, English शब्द, प्रश्नमंजुषा, दिनविशेष आणि त्या दिवशी असलेल्या जयंती किंवा दिनाबद्दल संपूर्ण माहिती.

11 फेब्रुवारी परिपाठ | 11 February Paripath

आजचा सुविचार:

“नाही हा शब्द तुम्हाला ऐकू येत नाही, तोपर्यंत सगळे काही शक्य आहे.”

वार – शुक्रवार

मासमाघ

नक्षत्र – मृग

सूर्योदय – सकाळी 7.01 वाजता

सूर्यास्त –  सायंकाळी 6.34 वाजता

आजचे दिनविशेष :

1. 1847 ला आजच्या दिवशी महान शात्रज्ञ थॉमस अल्वा एडिसन यांचा जन्म.

2. 1990 – वीस वर्षे राजकीय कैदी म्हणून तुरुंगात असलेल्या नेल्सन मंडेलांची केप टाऊन जवळच्या तुरुंगातून सुटका.

आजचे इंग्लिश शब्द :

1) Help –  मदत      

2) Hill – टेकडी      

3) History –  इतिहास       

4) Holiday –  सुट्टी

आजची प्रश्नमंजुषा :

1) सरपटणाऱ्या प्राण्यांची नावे सांगा.     

2) पाणी सजीव आहे कि निर्जीव?

3) तुमच्या इंग्लीश नावामध्ये किती अक्षरे आहेत ते सांगा.

4) जलचक्र म्हणजे काय?

बोधकथा :

स्वतःला ओळखा        

आपण म्हणतो कि, हे मला जमत नाही,ते मी करणार नाही, जे मला येत तेच मी करेल , ते क्षेत्र माझ नाही तर मी कशाला करू , मी ज्या क्षेत्रात शिकते आहे तर मी

संपूर्ण परिपाठ आणि बोधकथा PDF मध्ये मिळविण्यासाठी खालील बटनावर क्लिक करा.

दिनांक 12 फेब्रुवारी परिपाठ पाहण्यासाठी संपूर्ण परिपाठ आणि बोधकथा PDF मध्ये मिळविण्यासाठी खालील बटनावर क्लिक करा.

रोजच्या रोज नवनवीन माहिती मिळविण्यासाठी KiteStudy App डाऊनलोड करा.

ही पोस्ट शेअर करा...