4 मार्च परिपाठ | 4 March Paripath


4 मार्च या दिवशीचा संपूर्ण परिपाठ ( 4 March Paripath ) येथे उपलब्ध आहे. यामध्ये सुविचार, पंचांग, दिनविशेष, English शब्द, प्रश्नमंजुषा, दिनविशेष आणि त्या दिवशी असलेल्या जयंती किंवा दिनाबद्दल संपूर्ण माहिती.

4 मार्च परिपाठ | 4 March Paripath

आजचा सुविचार:

आत्मविश्वास हे वीरत्वाचे सार आहे.

वार – शुक्रवार

मासफाल्गुन

नक्षत्र – उ. भाद्रपदा

सूर्योदय – सकाळी 6.49 वाजता

सूर्यास्त –  सायंकाळी 6. 41 वाजता

आजचे दिनविशेष :

राष्ट्रीय औद्योगिक सुरक्षा दिवस.

1980 ला भारतीय टेनिस प्लेयर रोहन बोपन्ना यांचा जन्म.

2009 ला राजस्थान च्या पोखरणाला भारताच्या ब्रह्मोस नावाच्या क्षेपणास्त्राची चाचणी केल्या गेली.

आजचे इंग्लिश शब्द :

1) image – प्रतिमा        2) income – उत्पन्न     

3) Indian – भारतीय     4) important – महत्वाचे

आजची प्रश्नमंजुषा :

1) आपला ग्रह कोणता?              

2) थंडीपासून बचाव करण्यासाठी आपण कोणत्या प्रकारची कपडे वापरतो?

3) पाण्यामध्ये विरघळणाऱ्या पदार्थांची नावे सांगा.

4) पाण्याचे रेणूसूत्र काय आहे?

बोधकथा :

स्फटिकाचा चेंडू

नासिरला त्याच्या बागेच्या वडाच्या झाडामागे एक स्फटिकाचा चेंडू सापडला. जेंव्हा झाडाने त्याला सांगितले की हा चेंडू तुझी मनोकामना पूर्ण

संपूर्ण परिपाठ आणि बोधकथा PDF मध्ये मिळविण्यासाठी खालील बटनावर क्लिक करा.

दिनांक 5 मार्च परिपाठ पाहण्यासाठी संपूर्ण परिपाठ आणि बोधकथा PDF मध्ये मिळविण्यासाठी खालील बटनावर क्लिक करा.

रोजच्या रोज नवनवीन माहिती मिळविण्यासाठी KiteStudy App डाऊनलोड करा.

ही पोस्ट शेअर करा...