4 थी प. अध्ययन उजळणी प्रश्नमंजुषा


इयत्ता 4 थीच्या संकलित मूल्यमापनासाठी प. अध्ययन विषयाची विद्यार्थ्यांची उजळणी व्हावी यासाठी ही उजळणी प्रश्नमंजुषा महत्वाची ठरेल. ही प्रश्नमंजुषा PDF स्वरूपातही DOWNLOAD करून विद्यार्थ्यांना सरावासाठी देता येईल.

इयत्ता 4 थी

विषय : प. अध्ययन

पाठ : 1 ते 25

गुण : 20

प्रश्नसंख्या : 20

All The Best

62
Created by Kitestudy

4 थी प. अध्ययन उजळणी

एकूण प्रश्न : 20

एकूण गुण : 20

पर्यायी उत्तरे : 4

1 / 20

अन्नपदार्थाचे चर्वण करण्यास .......... मदत करतात.

2 / 20

खालीलपैकी कोणता ओला कचरा आहे?

3 / 20

घर बांधण्यासाठी खालीलपैकी कोणत्या साहित्याची आवश्यकता नाही?

4 / 20

बेरीबेरी हा रोग .............. जीवनसत्वाच्या अभावाने होतो.

5 / 20

दूषित पाण्यामुळे ............. हा रोग होतो.

 

6 / 20

उष्णतेने पाणी उकळते आणि त्याची ................... होते.

7 / 20

खालीलपैकी कोणते मूळ नाही?

8 / 20

खालीलपैकी कोणता प्राणी अरण्यात राहत नाही?

9 / 20

मधमाशी फुलातील ......................... शोषून घेते.

10 / 20

वनस्पती आणि प्राणी या दोन्ही पासून मिळणारे पदार्थ खाणाऱ्या प्राण्यांना ............. असे म्हणतात.

 

11 / 20

इंद्र धनुष्यात किती रंग असतात?

12 / 20

सुपीक माती कोठे आढळते?

13 / 20

मी लोकरीपासून बनतो. सर्वजण मला हिंवाळ्यात वापरतात. मी कोण?

14 / 20

खो-खो मैदानावर किती खांब उभे केलेले असतात?

15 / 20

आपला राष्ट्रीय खेळ कोणता?

16 / 20

दिलीप पिंकीचा ................. आहे.

17 / 20

 सुरेशच्या आईचे नाव काय?

18 / 20

चित्र पाहून खालील प्रश्नांची उत्तरे लिहा.

अ) सुहासच्या वडिलांचे नाव काय?

19 / 20

........... ही भारतातील सर्वात मोठी वाहतूक व्यवस्था आहे.

20 / 20

वाहतुकीचे सिग्नल दिवे ............. या रंगाचे नसतात.

Your score is

The average score is 76%

0%

वरील प्रश्नमंजुषा PDF स्वरूपात डाऊनलोड करा.

ही पोस्ट शेअर करा...