14 मार्च परिपाठ | 14 March Paripath


14 मार्च या दिवशीचा संपूर्ण परिपाठ ( 14 March Paripath ) येथे उपलब्ध आहे. यामध्ये सुविचार, पंचांग, दिनविशेष, English शब्द, प्रश्नमंजुषा, दिनविशेष आणि त्या दिवशी असलेल्या जयंती किंवा दिनाबद्दल संपूर्ण माहिती.

14 मार्च परिपाठ | 14 March Paripath

आजचा सुविचार:

“वेळेचा सदुपयोग करावा”

वार – सोमवार

मासफाल्गुन

नक्षत्र – पुष्य

सूर्योदय – सकाळी 6.42 वाजता

सूर्यास्त –  सायंकाळी 6. 43 वाजता

आजचे दिनविशेष :

सन 1954 साली भारत सरकारतर्फे भारतीय राष्ट्रीय पुरस्कार साहित्य अकादमीची स्थापना दिल्ली येथे करण्यात आली.

सन 1879 साली प्रसिद्ध जर्मन वैज्ञानिक आल्बर्ट आईन्स्टाईन यांचा जन्मदिन.

सन 2018 साली विश्व प्रसिद्ध इंग्रजी भौतिकशास्त्रज्ञ, लेखक तसेच, सिद्धांत कॉस्मोलॉजी सेंटर फॉर रिसर्चचे डायरेक्ट स्टीफन्स हॉकिंग यांचे निधन.

आजचे इंग्लिश शब्द :

1) Root –  मूळ        2) Trunk – खोड       

3) Leaf –  पान        4) Flower –  फूल        

5) Fruit –  फळ

आजची प्रश्नमंजुषा :

1) वाहतुकीच्या सिग्नलमध्ये कोणकोणते रंग असतात?     

2) “अति शहाणा त्याचा बैल रिकामा” या म्हणीचा अर्थ काय?

3) दिवसातील सर्वात कमी तापमान कोणत्या वेळी असेल?        

4) झाडांची पाने हिरवी का असतात?

बोधकथा :

अति तेथे माती               

एक भिकारी होता. तो रोज गावात लोकांना भीक मागायचा. मिळेल ते खायचा. काही मिळाले नाही, तर पाणी पिऊन जगायचा. त्याला या जीवनाचा कंटाळा

संपूर्ण परिपाठ आणि बोधकथा PDF मध्ये मिळविण्यासाठी खालील बटनावर क्लिक करा.

दिनांक 12 मार्च परिपाठ पाहण्यासाठी संपूर्ण परिपाठ आणि बोधकथा PDF मध्ये मिळविण्यासाठी खालील बटनावर क्लिक करा.

ही पोस्ट शेअर करा...