बेरीज प्रश्नमंजुषा 5 ( Berij Quiz ) ही एक सामान्य गणितातील महत्वाची मुलभूत क्रिया बेरीज यावर आधारित ही 10 गुणांची बहुपर्यायी प्रश्नमंजुषा आहे.
- एकूण प्रश्नसंख्या – 10
- एकूण गुण – 10
- प्रत्येक प्रश्नासाठी पर्यायी उत्तरे – 4
ही प्रश्नमंजुषा बेरजेचा सराव करण्यासाठी अतिशय उपयुक्त आहे.
चला तर मग सोडवूया 10 गुणांची ही संगीतमय बेरीज प्रश्नमंजुषा 5 | BERIJ QUIZ
अशाच प्रकारच्या गणिताच्या वेगवेगळ्या प्रश्नमंजुषा मिळविण्यासाठी येथे क्लिक करा.