VidyaPravesh | विद्याप्रवेश नमुना वेळापत्रक


नवीन शैक्षणिक धोरण (NEP) 2020 नुसार केंद्र सरकारचा देशातील सर्व  राज्यांना, मार्गदर्शित केलेला देशव्यापी कार्यक्रम “विद्याप्रवेश” 2022- 23 या शैक्षणिक वर्षापासून सुरु होत आहे.

या वर्षी कर्नाटकात इ.1 ली ते 3 री च्या वर्गांकरिता अंमलबजावणी करण्यात आली आहे.

•‘विद्या प्रवेशचा’ कार्यकाळ  ऐकून 72 दिवस (12 आठवडे) इतका आहे.

विद्याप्रवेश उपक्रमात एकूण 9 दैनंदिन कृती असून सुरुवातीच्या दोन कृती पहिल्या तासिकेत समाविष्ट करून त्यांचे 8 तासिकांमध्ये समायोजन केलेले आहे.

ते येथे डाऊनलोड करू शकता..

ही पोस्ट शेअर करा...