संकलित मूल्यमापन सराव प्रश्नपत्रिका 2022- 23


कर्नाटकातील सर्व सरकारी शाळांमध्ये शैक्षणिक वर्ष 2022-23 हे वर्ष कलिका चेतरिके (अध्ययन पुनर्प्राप्ती) वर्ष म्हणून घोषित केले गेले आहे. मागील दोन वर्षे कोरोनाचा प्रार्दुर्भाव राहिल्यामुळे विद्यार्थ्यांचे बरेच नुकसान झालेले आहे. हे नुकसान भरून काढण्यासाठी हा उपक्रम खूपच उपयुक्त ठरणार आहे. त्यासाठी वेगवेगळ्या अध्ययन निष्पत्ति निश्चित केल्या गेल्या आहेत.

          या अध्ययन निष्पत्तींच्या आधारावरच विद्यार्थ्यांचे मूल्यमापन करावयाचे आहे. आकारिक मूल्यमापनाच्या नमुन्यानंतर संकलित मूल्यमापनही आपल्याला डाएट कडून देण्यात आलेल्या नमुना प्रश्नपत्रिकाप्रमाणेच निर्दिष्ट साच्यात घ्यावयाचे आहे. त्यासाठी या दसरा सुट्टीमध्ये विद्यार्थ्यांचा अधिक सराव व्हावा यासाठी KiteStudy कडून काही सराव प्रश्नपत्रिका आपल्याला मिळणार आहेत. या सर्व प्रश्नपत्रिका विद्यार्थ्यांपर्यंत वेळेत पोहोचाव्यात यासाठी आपण सर्वांचे प्रयत्न आवश्यक आहेत.

इयत्ता : चौथी ते सातवी  

विषय : मराठी

गुण : 10

ही पोस्ट शेअर करा...