अध्ययन पुनर्प्राप्ती KALIKA CHETARIKE हा कार्यक्रम सध्या सर्व सरकारी शाळांमध्ये राबविला जात आहे. हा कार्यक्रम पूर्णपणे अध्ययन निष्पत्तींवर अवलंबून आहे. त्यामुळेच मूल्यमापन देखील अध्ययन निष्पत्ती आणि त्यावर आधारित कृती यांचा विचार करूनच करावे लागणार आहे.
यामध्ये 4 आकारिक मूल्यमापन आणि 2 संकलित मूल्यमापन यांचा समावेश आहे. उपलब्ध तासिका आणि पूर्ण होणाऱ्या अध्ययन निष्पत्ती लक्षात घेवून आम्ही आकारिक मूल्यमापनासाठी नमुने बनविले आहेत. सराव पत्रके, त्यावर असणाऱ्या कृती, आणि प्रत्येक कृतीला असणारे गुण तसेच शेवटी हे सर्व 15 गुणांमध्ये रुपांतर करावे लागणार आहे. त्याचा एक नमुना आम्ही दिलेला आहे. आपण आपल्या अनुकूलतेनुसार हा नमुना वापरू शकता.
इयत्ता चौथी आणि इयत्ता पाचवीच्या गणित सराव पुस्तकाचे दोन भाग असल्याने पहिल्या भागावर आधारित पहिले दोन आकारिक मूल्यमापन घेण्यात आले होते. आता आकारिक तीन आणि चार दुसऱ्या भागावर घ्यावयाचे असल्याने त्याचे नमुने इथे उपलब्ध करून देत आहोत.
इयत्ता : 4 थी
4th-MATH-FA34-KiteStudy-3इयत्ता : 5 वी
5TH-MATH-FA34-KITESTUDY-1आकारिक मूल्यमापन इतर वर्ग व विषयांचे नमुने
7TH-SCI-FA-KITESTUDY