SSLC KEY ANSWER 2023


31 मार्च 2023 पासून सुरू झालेल्या Karnataka SSLC परीक्षेचा निकाल अजून आलेला नाही. पण तत्पूर्वी बोर्डाने SSLC Key Answer प्रसिद्ध केले आहेत. सगळे विद्यार्थी जर SSLC परीक्षेला बसले होते ते सर्वजण Official Website पुढील लिंक ला म्हणजेच kseeb.karnataka.gov.in ला भेट देवून KEY ANSWER PDF स्वरूपात डाउनलोड करु शकतात. यासाठी कोणत्याही प्रकारच्या LOGIN ची आवश्यकता नाही.

KEY-ANSWER-08M_C

या ठिकाणी वेगवेगळया माध्यमांच्या Key Answer एकाच ठिकाणी उपलब्ध आहेत. आपला माध्यम पाहून विषयांच्या KEY ANSWER डाउनलोड करुन घ्याव्यात.

KeyANSWER मिळविल्यानंतर पुढे काय?

Key ANSWER डाउनलोड केल्यानंतर प्रत्येक विषयातील प्रत्येक प्रश्नाचे बोर्डाने दिलेले उत्तर लक्षपूर्वक पहावे. बोर्डाने दिलेले एखादे उत्तर चुकीचे वाटत असल्यास आपण त्यावर आक्षेप Objection घेवू शकतो. Objection देण्यासाठी विद्यार्थ्याने https://kseeb.karnataka.gov.in/objectionentry/ या वेबसाईटला जावून आपला Register नंबर घालावा. ऑब्जेक्शन देण्यासाठी फक्त दोन दिवसांचा वेळ देण्यात आलेला आहे.

SSLC Answer Key डाउनलोड करण्याची लिंक – kseeb.karnataka.gov.in

ऑब्जेक्शन देण्यासाठी लिंक-

https://kseeb.karnataka.gov.in/objectionentry/

ही पोस्ट शेअर करा...