2 जून परिपाठ | 2 June Paripath


2 जून या दिवशीचा संपूर्ण परिपाठ ( 2 June Paripath ) येथे उपलब्ध आहे. यामध्ये सुविचार, पंचांग, दिनविशेष, English शब्द, प्रश्नमंजुषा, दिनविशेष आणि त्या दिवशी असलेल्या जयंती किंवा दिनाबद्दल संपूर्ण माहिती.

वार – शुक्रवार

दिनांक : 2 जून 2023

मराठी महिना ज्येष्ठ

तिथी – शु. 13

नक्षत्र – स्वाती

सूर्योदय – सकाळी 6.03 वाजता

सूर्यास्त –  सायंकाळी 07.11 वाजता

“आपल्या आत्मसन्मानाचे रक्षण हा माणसाचा प्रथम धर्म आहे”

1) Safe -सुरक्षित           

2) Dry -कोरडा       

3) Full-संपुर्ण

4) Empty-रिकामा

      

DAINIK SAKAL
DAINIK PUDHARI
KANNADA PRABHA

https://youtu.be/PVthNbAw1sE

ही पोस्ट शेअर करा...