17 जून परिपाठ | 17 June Paripath


17 जून या दिवशीचा संपूर्ण परिपाठ ( 17 June Paripath ) येथे उपलब्ध आहे. यामध्ये सुविचार, पंचांग, दिनविशेष, English शब्द, प्रश्नमंजुषा, दिनविशेष आणि त्या दिवशी असलेल्या जयंती किंवा दिनाबद्दल संपूर्ण माहिती.

वार – शनिवार

दिनांक : 17 जून 2023

मराठी महिना ज्येष्ठ

तिथी – कृ. 14

नक्षत्र – रोहिणी

सूर्योदय – सकाळी 6.03 वाजता

सूर्यास्त –  सायंकाळी 07.14 वाजता

पैशाची खरी शक्ती म्हणजे देणगी देण्याची शक्ती

1) Same – सारखा, समान          

2) Hot – गरम, उष्ण              

3) Spicy – तिखट, मसालेदार

      

DAINIK SAKAL
DAINIK PUDHARI
KANNADA PRABHA

https://youtu.be/PVthNbAw1sE

ही पोस्ट शेअर करा...