20 जून परिपाठ | 20 June Paripath

20 जून या दिवशीचा संपूर्ण परिपाठ ( 20 June Paripath ) येथे उपलब्ध आहे. यामध्ये सुविचार, पंचांग, दिनविशेष, English शब्द, प्रश्नमंजुषा, दिनविशेष आणि त्या दिवशी असलेल्या जयंती किंवा दिनाबद्दल संपूर्ण माहिती.

वार – मंगळवार

दिनांक : 20 जून 2023

मराठी महिना आषाढ

तिथी – शु.2

नक्षत्र – पुनर्वसू

सूर्योदय – सकाळी 6.04 वाजता

सूर्यास्त –  सायंकाळी 07.16 वाजता

आयुष्यात नशीबाचा भाग फ़क्त एक टक्का आणि परिश्रमाचा भाग नव्याण्णव टक्के असतो

1) Large – मोठा                 

2) Small – लहान                    

3) Simple – साधे, सोपे

      

DAINIK SAKAL
DAINIK PUDHARI
KANNADA PRABHA

https://youtu.be/PVthNbAw1sE

ही पोस्ट शेअर करा...