30 जून परिपाठ | 30 June Paripath


30 जून या दिवशीचा संपूर्ण परिपाठ ( 30 June Paripath ) येथे उपलब्ध आहे. यामध्ये सुविचार, पंचांग, दिनविशेष, English शब्द, प्रश्नमंजुषा, दिनविशेष आणि त्या दिवशी असलेल्या जयंती किंवा दिनाबद्दल संपूर्ण माहिती.

वार – शुक्रवार

दिनांक : 30 जून 2023

मराठी महिना आषाढ

तिथी – शु.12

नक्षत्र – विशाखा

सूर्योदय – सकाळी 6.06 वाजता

सूर्यास्त –  सायंकाळी 07.18 वाजता

आवड आणि आत्मविश्वास असेल तर कुठलीही गोष्ट अवघड नाही

1) Idea – कल्पना           

2) Scheme – योजना              

3) Smart – चलाख, बुद्धिमान

      

DAINIK SAKAL
DAINIK PUDHARI
KANNADA PRABHA

https://youtu.be/PVthNbAw1sE

ही पोस्ट शेअर करा...