2022- 23 हे शैक्षणिक वर्ष ‘कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे अडचणीचे ठरत आले ‘कलिका चेतरिके वर्ष’ म्हणून साजरे केले गेले होते. सातत्यपूर्ण आणि सर्वंकष मूल्यमापनही त्यावरच आधारित घेतले गेले. एकूणच कोरोनाच्या अडचणीतून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीला चालना देण्याचा एक मोठा प्रयत्न या माध्यमातून करण्यात आला. आणि तो यशस्वीही झाला.
यावर्षी शासनाच्या नवीन नियमानुसार 1 ली ते 4 थी पर्यंत 30 गुणांची लेखी आणि 20 गुणांसाठी तोंडी मूल्यमापन तर 5 वी ते 8 वी पर्यंत 40 गुणांची लेखी आणि 10 गुणांसाठी तोंडी मूल्यमापन घेण्याचे स्पष्ट निर्देश दिलेले आहेत. तर चार आकारीक मूल्यमापनाचे प्रत्येक सत्रासाठी 1 ली ते 5 वी प्रत्येकी 15 गुण आणि 6 वी ते 8 वी प्रत्येकी 10 गुण निर्धारित केलेले आहेत.
KITESTUDY कडून काही MODEL प्रश्नपत्रिका देत आहोत. ज्यांचा उद्देश हा विद्यार्थ्यांचा सराव व्हावा हा आहे. शिक्षकांनी या प्रश्नपत्रिका वापरण्यापूर्वी त्या तपासून घ्याव्यात.
( टीप : आम्ही या प्रश्नपत्रिका परिपूर्ण असतीलच याची खात्री देत नाही. )
इयत्ता पहिली
विषय | |
मराठी | येथे क्लिक करा |
इंग्लिश | येथे क्लिक करा |
गणित | येथे क्लिक करा |
परिसर अध्ययन | येथे क्लिक करा |
इयत्ता दुसरी
विषय | |
मराठी | येथे क्लिक करा |
इंग्लिश | येथे क्लिक करा |
गणित | येथे क्लिक करा |
परिसर अध्ययन | येथे क्लिक करा |
इयत्ता तिसरी
विषय | |
मराठी | येथे क्लिक करा |
इंग्लिश | येथे क्लिक करा |
गणित | येथे क्लिक करा |
परिसर अध्ययन | येथे क्लिक करा |
इयत्ता चौथी
विषय | |
मराठी | येथे क्लिक करा |
इंग्लिश | येथे क्लिक करा |
गणित | येथे क्लिक करा |
परिसर अध्ययन | येथे क्लिक करा |
इयत्ता सहावी
विषय | |
मराठी | येथे क्लिक करा |
इंग्लिश | येथे क्लिक करा |
गणित | येथे क्लिक करा |
विज्ञान | येथे क्लिक करा |
समाज विज्ञान | येथे क्लिक करा |
शारीरिक शिक्षण | येथे क्लिक करा |
इयत्ता सातवी
विषय | |
मराठी | येथे क्लिक करा |
इंग्लिश | येथे क्लिक करा |
गणित | येथे क्लिक करा |
विज्ञान | येथे क्लिक करा |
समाज विज्ञान | येथे क्लिक करा |
शारीरिक शिक्षण | येथे क्लिक करा |