नमस्कार शिक्षक आणि विद्यार्थी मित्रहो,
पहिल्या सत्राच्या यशस्वी समाप्तीनंतर सुरु होणाऱ्या दिवाळी आणि दसरा सुट्टीच्या सर्वाना हार्दिक शुभेच्छा.
जून पासून अत्यंत व्यस्त शैक्षणिक कार्यक्रमांच्या समाप्तीनंतर थोडीशी विश्रांती देणारी ही पहिलीच सुट्टी आहे. त्यामुळे विद्यार्थी मित्रांना नेहमीचा अभ्यास न देता आता काहीतरी नवीन कृतींमधून शिकायला देवूया. जेणेकरून त्या कृती ते आवडीने आणि उत्साहाने सोडवतील.
आम्ही आमच्याकडून काही PDF देत आहोत. टे नक्कीच सर्वाना उपयोगी पडतील.
येथे वर्गाप्रमाणे विद्यार्थ्यांची क्षमता आणि आवड लक्षात घेवून वेगवेगळा अभ्यास दिलेला आहे. वर्ग निवडा, त्या समोरील लिंकवर क्लिक करा आणि मिळवा सुट्टीच्या अभ्यासाचा PDF
वर्ग | सुट्टीचा अभ्यास |
इयत्ता पहिली | क्लिक करा |
इयत्ता दुसरी | क्लिक करा |
इयत्ता तिसरी | क्लिक करा |
इयत्ता चौथी | क्लिक करा |
इयत्ता पाचवी | क्लिक करा |