इयत्ता पाचवी प्रश्नमंजुषा

  • ही टेस्ट इयत्ता पाचवी साठी असून 10 गुणांची आहे.
  • सर्व विषयांचा  यामध्ये समावेश आहे.

इयत्ता पाचवी प्रश्नमंजुषा

  • ही टेस्ट इयत्ता पाचवी साठी असून 10 गुणांची आहे.
  • सर्व विषयांचा  यामध्ये समावेश आहे.
  • ही टेस्ट तुम्ही PDF रूपातही मिळवू शकता. DOWNLOAD

1 / 10

1) कर्नाटक राज्याचे सध्याचे शिक्षणमंत्री कोण आहेत?

2 / 10

2) वन महोत्सव कधी साजरा केला जातो?

3 / 10

3) 46527 च्या नंतरची संख्या कोणती?

4 / 10

5)  आपण श्वसन वाटे  कोणता वायू घेतो?

5 / 10

6) चित्रात दिसणारा खेळ कोणता?

6 / 10

7) कोरोना विषाणूमुळे कोणता अवयव जास्त प्रभावित होतो?

7 / 10

8) खालील शब्दाला विरुद्धार्थी शब्द सांगा?

   आवडता x

8 / 10

9) 2020 या वर्षामध्ये किती दिवस आहेत?

9 / 10

10) इंग्लिश मध्ये किती स्वर आहेत ?

10 / 10

4) खालीलपैकी कोणता शब्द बरोबर आहे?

INDAPENDNCE, INDEPENDANCE, INDEPENDENCE, INDEPANDENCE

Your score is

0%

ही टेस्ट तुम्ही PDF रूपातही मिळवू शकता. DOWNLOAD

ही पोस्ट शेअर करा...