इयत्ता सहावी प्रश्नमंजुषा October 21, 2020 | 6 Comments ही टेस्ट इयत्ता सहावीसाठी असून 10 गुणांची आहे.सर्व विषयांचा यामध्ये समावेश आहे. इयत्ता सहावी प्रश्नमंजुषा 1 इयत्ता सहावी प्रश्नमंजुषा ही टेस्ट इयत्ता सहावी साठी असून 10 गुणांची आहे.सर्व विषयांचा यामध्ये समावेश आहे.ही टेस्ट तुम्ही PDF रूपातही मिळवू शकता. DOWNLOAD 1 / 10 1) 10 ते 20 यामध्ये येणाऱ्या मुळसंख्या किती?. 4 3 6 5 2 / 10 2) मॅग्नेशियम संज्ञा काय आहे? Mn Ms Mgn Mg 3 / 10 3) 8 चा वर्ग किती? 81 88 16 64 4 / 10 4) खालीलपैकी कोणता शब्द बरोबर आहे? QUESTION QUETION QUOSTION CUOSTION 5 / 10 5) “गुलाबाचे फुल सुंदर दिसते.” या वाक्यातील विशेषण कोणते? दिसते सुंदर फुल गुलाब 6 / 10 6) चित्रात दिसणारा खेळ कोणता? हॉकी टेनिस खोखो क्रिकेट 7 / 10 7) कोरोना विषाणूमुळे कोणता अवयव जास्त प्रभावित होतो? हृदय आतडे किडनी फुफुस 8 / 10 8) “मी पुस्तक वाचणार आहे.” या वाक्याचा काळ कोणता? वर्तमानकाळ सांगता येत नाही भविष्यकाळ भूत काळ 9 / 10 9) 2020 नंतर येणारे पुढील लीप वर्ष कोणते? 2021 2024 2023 2022 10 / 10 10) खालील पैकी कोणता वनस्पतीजन्य आहार पदार्थ नाही? मुळा अंडी भाजी फळे Your score is 0% Restart quiz ही टेस्ट तुम्ही PDF रूपातही मिळवू शकता. DOWNLOAD ही पोस्ट शेअर करा... 6. इयत्ता सहावी, प्रश्नमंजुषा
Questions & answers
Better experience
🙏
Superb question and brilliant 👌👍
nice experience
Thank u