इयत्ता सातवी प्रश्नमंजुषा October 21, 2020 | 6 Comments ही टेस्ट इयत्ता सातवी साठी असून 10 गुणांची आहे.सर्व विषयांचा यामध्ये समावेश आहे. इयत्ता सातवी प्रश्नमंजुषा 1 इयत्ता सातवी प्रश्नमंजुषा ही टेस्ट इयत्ता सातवी साठी असून 10 गुणांची आहे.सर्व विषयांचा यामध्ये समावेश आहे.ही टेस्ट तुम्ही PDF रूपातही मिळवू शकता. DOWNLOAD 1 / 10 1) -2, ,-3, -4 आणि -5 यापैकी मोठी संख्या कोणती? -2 -3 -4 -5 2 / 10 2) चांदीची संज्ञा काय आहे? Au Ar Ag Fe 3 / 10 3) 5 + ( 3 x 6 – 5) = ? 8 12 9 18 4 / 10 4) खालीलपैकी कोणता शब्द बरोबर आहे? KNOWLEDGE NOWLEDGE KNAWLEDGE KNOWLADGE 5 / 10 5) नामा ऐवजी वापरल्या जाणाऱ्या शब्दाला काय म्हणतात?. नाम विशेषण सर्वनाम क्रियापद 6 / 10 6) चित्रात दिसणाऱ्या खेळाचे नाव इंग्लिश मध्ये लिहा? Cricket Football Tennis Volleyball 7 / 10 7) ‘कवी ‘ या शब्दाचे लिंग बदला. कवयित्री कवी कवींना लेखक 8 / 10 8) “I go to school.” या वाक्याचा काळ कोणता ? Simple past Tense Simple Future Tense Simple present Tense Present Continuous Tense 9 / 10 9) हिरव्या वनस्पती स्वताचे अन्न स्वतः बनवितात म्हणून त्यांना ..................म्हणतात? शाकाहारी परोपजीवी परपोषी स्वयंपोषी 10 / 10 10) होऊन गेलेल्या घटनांचा अभ्यास कोणत्या विषयामध्ये केला जातो? भूगोल इतिहास विज्ञान नागरिकशास्त्र Your score isThe average score is 65% LinkedIn Facebook Twitter VKontakte 0% Restart quiz ही टेस्ट तुम्ही PDF रूपातही मिळवू शकता. DOWNLOAD ही पोस्ट शेअर करा... 7. इयत्ता सातवी, प्रश्नमंजुषा
Nice test
Excellent
Thank u
Best of luck
अजून टेस्ट पाठवा
👌👌👌👍