वीर राणी चन्नम्मा
इयत्ता सहावीतील पाठ 2 वीर राणी चन्नम्मा यांच्या जयंती निमित्त विडीओ पाहून त्यासंदर्भात विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे द्या..
राणी चन्नम्मा यांचा जन्म काकती येथे 23 ऑक्टोबर 1778 झाला. तर मृत्यू 2 फेब्रुवारी 1829 साली झाला. राणी चन्नम्मा या कर्नाटक राज्यातील बेळगाव जिल्ह्यातील कित्तूर या संस्थानाच्या राणी होत्या. ब्रिटीश ईस्ट इंडिया कंपनीविरूद्ध राणीने दिलेला लढा ऐतिहासिकदृष्ट्या महत्वपूर्ण आहे.
या राणीने ब्रिटिशांच्या दडपशाहीच्या विरोधात सन 1824 ते 1829 सालापर्यंत शौर्याने लढा दिला. पण इंग्रजांनी किल्यात घुसून राणी चेन्नमाला पकडले. राणी चन्नमाला इंग्रजांनी पकडून बेलहोंगलच्या कारागृहात ठेवले. त्या कारागृहातच 2 फेब्रुवारी 1829 रोजी राणी चन्नमाचे निधन झाले.
खालील ONLINE टेस्ट सोडवा.
प्रश्नमंजुषा PDF येथे DOWNLOAD करा.
Questions & answers
इयत्ता 6वी
इयत्ता 6वी मराठी