चौथी प्रश्नमंजुषा क्र.2 मराठी


ही टेस्ट इयत्ता सातवी साठी असून 10 गुणांची आहे.

मराठीतील पहिल्या दोन पाठांवर आधारीत  आहे

भारत गौरव गीत  /  भारत माता

Created by Kitestudy

चौथी प्रश्नमंजुषा 2

1 / 10

1)  भारताची पावन नदी कोणती?

2 / 10

2)  कवीला मरण कोणासाठी हवे आहे?

3 / 10

3) गांधीजींचे नाव या कवितेमध्ये काय म्हणून घेतले आहे?

4 / 10

4) ‘विश्व’ या शब्दासाठी समानार्थी शब्द ओळखा?

5 / 10

5) मुलींची पहिली शाळा कोणी सुरु केली?

6 / 10

6) आई कोणावर रागावली आहे?

7 / 10

7) ‘जन्म’ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा?

8 / 10

8) ज्ञानाचे माहेरघर कोणते?

9 / 10

9) “ गजू, ऊठ देवाची पूजा कर .”  हे वाक्य कोणी कोणास म्हटले?

10 / 10

10) ‘वृक्ष’ या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता?

Your score is

ही टेस्ट PDF रूपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा. DOWNLOAD PDF

ही पोस्ट शेअर करा...