इयत्ता तिसरी प्रश्नमंजुषा 2 मराठी


विषय मराठी

झेंडा आमुचा / सुभाषचंद्र भोस /आई मला पावसात जाऊ दे

चला सोडवूया 10 गुणांची प्रश्नमंजुषा…

Created by Kitestudy

तिसरी प्रश्नमंजुषा 2

1 / 10

  1. 1)आपल्या झेंड्यातील तीन रंग कोणते?

2 / 10

2)  मुलाला पावसात कसे भिजायचे आहे?

3 / 10

3) मुलांना  पावसाच्या पाण्यामधून कुणाचा पाठलाग करावासा वाटतो?

4 / 10

4) कोणत्या प्राण्याचा आवाज ‘डरकाळी’ म्हणून ओळखला जातो?

5 / 10

5) खालील अक्षरे योग्य क्रमाने लिहून शब्द तयार करा.

          ग , पा, ला,  ठ

6 / 10

6) कवितेच्या खालील ओळी पूर्ण करा?

          बदकांचा बघ थवा नाचतो

           ............... उड्या मारतो.

7 / 10

7) खालील अक्षरे योग्य क्रमाने लिहून शब्द तयार करा.

          दा , बे, क,  डू,  दा

8 / 10

8) जानकीनाथ हे सुभाष चंद्रांचे...............होते.

9 / 10

9) प्रिय या शब्दाला समानार्थी शब्द कोणता?

10 / 10

10) सुभाषचंद्र बोस यांचा जन्मदिवस ....................रोजी साजरा केला जातो.

Your score is

0%

वरील प्रश्नमंजुषा PDF रुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा.. DOWNLOAD PDF

ही पोस्ट शेअर करा...