3. भक्तिपंथ आणि सुफी परंपरा | Iyatta Satavi Prashnottare
3. भक्तिपंथ आणि सुफी परंपरा या पाठाची प्रश्नोत्तरे खाली दिलेली आहेत. Iyatta Satavi Prashnottare. ते PDF मध्ये DOWNLOAD करण्यासाठी खाली लिंकही दिलेली आहे. योग्य शब्दाने रिकाम्या जागा भरा. 1. अक्कमहादेवी यांचा वचनाचे धारण नाव चन्नमल्लिकार्जुन होय. 2. पुरंदर दास कृष्णदेवरायांच्या संस्थानामध्ये होते. 3. आदिकेशव हे कनकदास यांचे धारण नाव आहे. 4. कर्नाटकाचे कबीर असे शिशुनाळ […]