त्रिकोण मोजणे
नमस्कार, यावेळी आम्ही थोडासा वेगळा विषय घेऊन आलो आहोत. शालेय अभ्यासक्रमाबरोबरच आपल्याला या स्पर्धात्मक युगात टिकून राहण्यासाठी स्पर्धा परीक्षांची तयारी करणे आवश्यक आहे. नवोदयसारख्या परीक्षा विद्यार्थ्यांच्या बुद्धिमत्तेला चालना देत असतात. म्हणूनच आम्ही “त्रिकोण मोजणे” ही कृती विद्यार्थ्यांसाठी देत आहोत. बहुतेक विद्यार्थी ही कृती पहिल्यांदाच सोडवत असल्याने उत्तरे व त्यांचे स्पष्टीकरणही खाली दिलेल्या PDF मध्ये उपलब्ध […]