रोजचा अभ्यास 1ली ते 7वी (दिवस 17)
सुट्टीमध्ये मुलांचा अभ्यासाशी संपर्क राहावा यासाठी आम्ही सुरु करत आहोत रोजचा अभ्यास… रोजचा अभ्यास दिवस 17 विषय – गणित वर्ग अभ्यास ऑनलाईन प्रश्नमंजुषा पहिली 2 आणि 5 चा पाढा 10 वेळा लिहिणे व पाठ करणे.कोणत्याही 1 अंकी 20 संख्या घेऊन त्यांची बेरीज व वजाबाकी करणे. 31 ते 40 पर्यंतच्या संख्या अक्षरात लिहिणे. दिलेल्याअभ्यासावरआधारीत Onlineप्रश्नमंजुषामिळविण्यासाठीयेथे क्लिक करा दुसरी […]