WORKSHEETS (इयत्ता 6वी)
इयत्ता सहावीच्या अभ्यासक्रमावर आधारीत विद्यार्थ्यांना अधिक सराव व्हावा यासाठी आम्ही आपल्याला सर्व विषयांच्या पुस्तकातील पाठांवर आधारीत WORKSHEET देत आहोत. यामधील बऱ्याचशा WORKSHEET मध्ये विडीओंचे QR कोड दिलेले आहेत. ते QR कोड मोबाईलच्या सहाय्याने स्कॅन केल्यास त्या पाठाचे विडीओ मिळतील. विद्यार्थी शिक्षक यांच्यातील अध्ययन अध्यापन प्रक्रिया अधिक प्रभावी व्हावी हाच एकमेव उद्देश यामागे आहे. तर आताच […]