8. मराठे | Iyatta Satavi Prashnottare
8. मराठे | Marathe या पाठाची प्रश्नोत्तरे खाली दिलेली आहेत. Iyatta Satavi Prashnottare. ते PDF मध्ये DOWNLOAD करण्यासाठी खाली लिंकही दिलेली आहे. I.रिकाम्या जागी योग्य शब्द लिहून पूर्ण करा. 1. शिवाजीचे गुरु दादोजी कोंडदेव होते. 2.शिवाजीने व्याघ्रनखाच्या च्या सहाय्याने अफजल खानाचा वध केला. 3.औरंजेबाच्या जयसिंग या सरदाराने शिवाजीचा पराभव केला. II.खालील प्रश्नांची उत्तरे द्या. 1.शिवाजीचा […]