रोजचा अभ्यास 1 ली ते 7वी ( दिवस 2)
सुट्टीमध्ये मुलांना एकाच प्रकारचा अभ्यास दिल्याने ते काही दिवसात कंटाळतील. म्हणून त्यांना रोज वेगवेगळा आणि कृतियुक्त असा अभ्यास दिल्यास ते आवडीने करतील. मुलांचा अभ्यासाशी संपर्क राहावा आणि त्यांचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी आम्ही सुरु करत आहोत रोजचा अभ्यास… रोजचा अभ्यास दिवस 2 विषय – गणित वर्ग अभ्यास Online प्रश्नमंजुषा इयत्ता पहिली 1 […]