रोजचा अभ्यास 1 ली ते 7वी (दिवस 11)
वर्ग अभ्यास Online प्रश्नमंजुषा पहिली 4 आणि 5 चा पाढा 10 वेळा लिहिणे.कोणत्याही 1 अंकी 20 संख्या घेऊन त्यांची वजाबाकी करणे. 21 ते 30 पर्यंतच्या संख्या अक्षरात लिहिणे. दिलेल्या अभ्यासावर आधारीत Online प्रश्नमंजुषा मिळविण्यासाठीयेथे क्लिक करा दुसरी कोणत्याही 2 अंकी 20 संख्या घेऊन त्यांची वजाबाकी करणे.1 ते 10 पर्यंतचे पाढे 5 वेळा म्हणत लिहिणे. 31 ते 50 […]