रोजचा अभ्यास 1ली ते 7वी (दिवस 18)
पहिली ते सातवी साठी रोजचा अभ्यास दिवस 18 वा PDF DOWNLOAD करा. वर्ग विषय अभ्यास इयत्ता पहिली English A पासून Z पर्यंतची मुळाक्षरे 5 वेळा म्हणत लिहिणे.Q पासून U पर्यंतच्या अक्षरांची शब्दे लिहिणे. व पाठ करणे.दोन अक्षरी इंग्लिश 20 शब्द लिहिणे. इयत्ता दुसरी English कोणत्याही 10 प्राण्यांची नावे […]