आकार LIVE WORKSHEET
जोड्या जुळवा व उत्तरे स्वतः तपासा. अक्षर ओळख होण्याआधी विद्यार्थ्यांना विविध आकारांची ओळख होणे गरजेचे असते. आकार ओळख झाल्यास विद्यार्थी वेगवेगळी अक्षरे अगदी सहजपणे समजू व शिकू शकतो. त्यासाठी ही LIVE WORKSHEET महत्वाची आहे. Shapes, an interactive worksheet by Yuvraj liveworksheets.com