दसरा सुट्टीचा अभ्यास / DASARA VACATION HOMEWORK

नमस्कार शिक्षक आणि विद्यार्थी मित्रहो, पहिल्या सत्राच्या यशस्वी समाप्तीनंतर सुरु होणाऱ्या दिवाळी आणि दसरा सुट्टीच्या सर्वाना हार्दिक शुभेच्छा. जून पासून अत्यंत व्यस्त शैक्षणिक कार्यक्रमांच्या समाप्तीनंतर थोडीशी विश्रांती देणारी ही पहिलीच सुट्टी आहे. त्यामुळे विद्यार्थी मित्रांना नेहमीचा अभ्यास न देता आता काहीतरी नवीन कृतींमधून शिकायला देवूया. जेणेकरून त्या कृती ते आवडीने आणि उत्साहाने सोडवतील. आम्ही आमच्याकडून […]