Parts Of Our Body

Identify the parts of a body and drop it to the correct box. After completing click on FINISH button and see the marks you scored. Body Parts, an interactive worksheet by elifkayabas liveworksheets.com
Identify the parts of a body and drop it to the correct box. After completing click on FINISH button and see the marks you scored. Body Parts, an interactive worksheet by elifkayabas liveworksheets.com
सुट्टीमध्ये मुलांचा अभ्यासाशी संपर्क राहावा यासाठी आम्ही सुरु करत आहोत रोजचा अभ्यास… रोजचा अभ्यास दिवस 20 विषय – सर्व विषय विषय – गणित वर्ग अभ्यास ऑनलाईन प्रश्नमंजुषा पहिली A पासून E पर्यंत च्या इंग्लिश अक्षरांची 1-1 शब्द 5 वेळा लिही.तुला माहित असलेल्या प्राण्यांची नावे इंग्लिश मधून लिही. दिलेल्याअभ्यासावरआधारीत Onlineप्रश्नमंजुषामिळविण्यासाठीयेथे क्लिक करा दुसरी A पासून J पर्यंत […]
गुणाकार प्रश्नमंजुषा 5 (GUNAKAR Quiz) ही एक सामान्य गणितातील महत्वाची मुलभूत क्रिया गुणाकार यावर आधारित ही 10 गुणांची बहुपर्यायी प्रश्नमंजुषा आहे. एकूण प्रश्नसंख्या – 10 एकूण गुण – 10 प्रत्येक प्रश्नासाठी पर्यायी उत्तरे – 4 ही प्रश्नमंजुषा गुणाकाराचा सराव करण्यासाठी अतिशय उपयुक्त आहे. चला तर मग सोडवूया 10 गुणांची ही संगीतमय गुणाकार प्रश्नमंजुषा 5 | […]
बेरीज प्रश्नमंजुषा 5 ( Berij Quiz ) ही एक सामान्य गणितातील महत्वाची मुलभूत क्रिया बेरीज यावर आधारित ही 10 गुणांची बहुपर्यायी प्रश्नमंजुषा आहे. एकूण प्रश्नसंख्या – 10 एकूण गुण – 10 प्रत्येक प्रश्नासाठी पर्यायी उत्तरे – 4 ही प्रश्नमंजुषा बेरजेचा सराव करण्यासाठी अतिशय उपयुक्त आहे. चला तर मग सोडवूया 10 गुणांची ही संगीतमय बेरीज प्रश्नमंजुषा […]
Fruits Names Marathi | फळांची नावे इंग्रजी भाषेत मराठी मातृभाषा असणाऱ्या मुलांना फळांची नावे इंग्रजीमाधूम समजावीत यासाठी हा विडीओ उपयोगी ठरेल.
1 ली ते 5 वी आणि 6 वी ते 8 वी CCE Result Sheets- परिणाम पत्रक फक्त KITESTUDY वापरकर्त्यांसाठी वेगवेगळ्या प्रकारचे परिणाम पत्रक याठिकाणी उपलब्ध करून देण्यात येत आहे. यामध्ये प्रिंट काढून घेता येईल असे A4 आणि A3 Size चे परिणाम पत्रक, ENGLISH RESULT SHEET, गोषवारा, ग्रेड तक्ता, कव्हर पेज तसेच फॉर्म्युला घातलेली Excel Sheet […]